Stay

Experience

Adventures

restaurants

Take a Look at Our Beaches

Sky above, sand below, peace within...

“Maza Vengurla”, an initiative started by Likeminded people, making an attempt to Envisions rural communities that are strong and vibrant as a result of skilled, inclusive local leadership and robust community-led efforts. We share a vision that fuels optimism and motivates positive action collaboratively across our region to achieve mutual benefit and promote diverse, resilient communities.

Khel Athwanitle : खेळ आठवणीतले

[modula id="5363"]

आजच्या पिढीला आपल्या मातीतील खेळांचा विसर पडू न देण्यासाठी माझा वेंगुर्ला संस्थेने पुढाकार घेत आबालवृध्दांसाठी “खेळ आठवणीतले” च्या माध्यमातून बालपणाला वाट मोकळी करून करून दिली आहे. काळाच्या ओघात लोप पावत चाललेले आपल्या मातीतील पारंपरिक खेळ खेळण्यामध्ये वेंगुर्लावासीय लहान थोर सर्वच बालपणात हरवून जातात. महोत्सवाच्या तीन दिवसात लहान मुलांसहीत मोठ्यांनीही हुतूतू, लंगडी, साखळी, लगोरी,आट्यापाट्या, अची-पची, रिग रुमाल, विटीदांडू,काजूंचे खेळ (गल, मांड), ताईचा रुमाल, साईकल टायर, रिग रनिग, स्लो सायकलींग, गजरे (गुट्टे),आपरी-खापरी, डबा एक्सप्रेस, भोवरे, धनगर-शेळी-वाघ, डोंगर की? पाणी?, खांब-खांब, शिवाजी सांगतो, रस्सीखेच, दोरी उडी, उठ-बस, पास रनिग असे खेळ खेळले जातात.

Kite Festival : पतंग महोत्सव

[modula id="5374"]